ESIS पुणे अंतर्गत सरकारी नोकरीची ऑफर :
मित्रानो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आज तुमच्यासाठी महत्वाची माहिती घेऊन आलो आहेत. ESIS महाराष्ट्र राज्य कर्मचारी विमा संस्था पुणे अंतर्गत नवीन जोबची ऑफर आहे. पदवीधरांसाठी हा जॉब असणार आहे. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा याबद्दल आपण अधिक माहिती या पोस्टमधून घेणार आहोत.
महाराष्ट्र राज्य कर्मचारी विमा संस्था पुणे अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी तुम्ही ईमेल द्वारे पण अर्ज करू शकणार आहेत. या भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचना मध्ये नमूद केल्या प्रमाणे ESIS वैद्यकीय पदे भरण्यात येणार आहेत. या भरती मध्ये एकूण 32 जागा भरणे आहे. उमेदवार संबंधित क्षेत्रातून पदवीधर असावा व या भरतीसाठी कसलाही अनुभव नसला तरी उमेदवार अर्ज करू शकणार आहे.
अर्ज पाठविण्यासाठी इमेल -
establishpune.amo@gmail.com
अर्ज पाठविण्याचा पत्ता प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, तळमजला, पंचदीप भवन, क्र.689/90.बिबवेवाडी, पुणे-411037
Privacy is Under Your या भरतीसाठी उमेदवार ऑफलाईन अथवा ऑनलाईन इमेल वर आपला बायोडाटा पाठवू शकणार आहेत.
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.
आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.
पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण - या भरती मध्ये निवड झाल्यानंतर पुणे, महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता - या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार MBBS पदवीधर असावा.
पदसंख्या - 32 cy is Under Your
अर्ज शुल्क - नाही
Control
वेतनश्रेणी - नियमानुसार (जाहिरात पहा)
वयोमर्यादा - 40 ते 69 वर्ष
अर्ज पाठविण्याची मुदत - 15 जुलै 2024
मुलाखत दिनांक - 16 जुलै 2024
our profile to
निवडप्रक्रिया – थेट मुलाखत people


0 Comments